MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Gold Rate Today : आज बुधवारी सोन्याच्या दरात किंचित घट, वाचा मुंबई पुण्यासह या शहरांमधील दर

Gold Rate Today : आज बुधवारी सोन्याच्या दरात किंचित घट, वाचा मुंबई पुण्यासह या शहरांमधील दर

मुंबई - सोन्याच्या दरात थोडीशी घट झाली आहे. कालच्या दरापेक्षा आज सोन्याचा दर थोडा कमी झाला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या.

1 Min read
Asianetnews Team Marathi
Published : Aug 13 2025, 01:49 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : Google

दररोज सोन्याचे दर बदलत असतात. कधी ते लाखांच्या घरात तर कधी कमी होतात. दररोज हा आकडा बदलतो. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी दरात घट झाली असली तरी ती फारशी नव्हती. आज पुन्हा सोन्याच्या दरात बदल झाला आहे. कालच्या तुलनेत दरात थोडीशी घट झाली आहे. विविध शहरांमधील सोन्याचे दर काय आहेत ते बघा.

26
Image Credit : Google

सोन्याचे दर (मुंबई):

२४ कॅरेट सोनं: ₹10,135 प्रतिग्राम

२२ कॅरेट सोनं: ₹9,290 प्रतिग्राम

१८ कॅरेट सोनं: ₹7,601 प्रतिग्राम

चांदीचे दर (मुंबई):

चांदी: ₹115 प्रतिग्राम

चांदी: ₹1,15,000 प्रती किलोग्राम

Related Articles

Related image1
नयनताराने 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी घेतले 5 कोटी रुपये, एवढ्या कोटींची आहे मालकीण!
Related image2
Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
36
Image Credit : AI Meta

आज चेन्नई येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९,२९४

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१३९

आज कोलकाता येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९२९०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१३५

46
Image Credit : AI Meta

आज दिल्लीत सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३०९

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१५४

आज बंगळुरू येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९२९४

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१३९

56
Image Credit : AI Meta

आज अहमदाबाद येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९२९९

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१४४

आज पुण्यात सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९.२९४

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१३९

66
Image Credit : freepik

आज हैदराबाद येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९२९४

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१३९

आज केरळ येथे सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९२९४

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,१३९

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
लेकीचं भविष्य सुरक्षित! सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹५००० गुंतवल्यास २१ वर्षांनी मिळतील एवढे लाख? आकडेवारी पाहा!
Recommended image2
Apple चा सर्वात मोठा धमाका! 2026 मध्ये येतोय 'आयफोन फोल्ड' सह ६ शक्तिशाली गॅझेट्स; मार्केटमध्ये लागणार आग!
Recommended image3
बजेटमध्ये EV घ्यायचीय? फक्त 'एवढ्याच' किमतीत मिळतात भारतातील या ५ बेस्ट इलेक्ट्रिक कार्स! मायलेज तपासा!
Recommended image4
डिसेंबर ठरतोय बंपर डिस्काऊंटचा महिना, या SUVs कार्सवर मिळतोय तब्बल 3.25 लाखांपर्यंत डिस्काऊंट!
Recommended image5
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
Related Stories
Recommended image1
नयनताराने 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी घेतले 5 कोटी रुपये, एवढ्या कोटींची आहे मालकीण!
Recommended image2
Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved