Independence Day Wishes : 15 ऑगस्टला देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र, संदेश पाठवून तिरंग्यासह देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या सपूतांना सलाम करा.
Dahi Handi 2025 Wishes : दहीहंडीचा सण येत्या 16 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त गोविंदापथक दहीहंडी फोडण्याचा थरारक करत सणाचा उत्साह द्विगुणीत करतात.अशातच दहीहंडीनिमित्त शुभेच्छा, मेसेज पाठवू शकता.
मुंबई - १६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या दिवशी बुध, गुरु, शुक्र आणि शनि या ग्रहांचा असा सुंदर योग जुळणार आहे की तीन राशींचे नशीब खुलणार आहे. या राशींसाठी जन्माष्टमी खूप भाग्यवान ठरू शकते.
मुंबई - स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीचे म्हणजे १४ ऑगस्ट २०२५, गुरुवारचे राशीभविष्य. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य जाणून घ्या. त्यानुसार तुमचे नियोजन करा.
बंगळुरु - फ्लिपकार्टवर स्वातंत्र्यदिन सेल सुरू झाला आहे. कोणत्या स्मार्टफोनवर सवलत मिळेल? क्रेडिट कार्ड डिस्काउंट आहे का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मुंबई - जोरदार विरोध झाल्यानंतर, ICICI बँकेने मिनिमम बॅलन्सची रक्कम कमी केली आहे. तरीही आधीच्या तुलनेत त्यात वाढ झालेली दिसून येत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी कमी करुनही ती जास्तच आहे. नवीन मिनिमम बॅलन्सची रक्कम किती आहे ते पाहूया.
मुंबई - भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, बटाटे आणि मसाल्यांचा वापर करून ही खिचडी बनवली जाते. ही रेसिपी सोपी आणि झटपट बनते.
पाण्यामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होऊ नये म्हणून कोमट पाणी, सौम्य फेसवॉश आणि फिल्टर केलेले पाणी वापरा. दिवसातून दोन वेळाच चेहरा धुवा आणि नंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. अंघोळीनंतर त्वचा लगेच पुसून टाका.
Green Sarees for Independence Day : येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त तिरंग्याच्या रंगातील हिरव्या रंगाती साडी नेसण्याचा विचार करत असाल तर पुढील काही डिझाइन्स नक्की पाहा.
१५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास कोट्स पाठवून देशप्रेम व्यक्त करू शकता. खरंतर, देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येकाला आदरांजली देण्याचा हा दिवस आहे.
lifestyle