- Home
- lifestyle
- जन्माष्टमीला बुध, गुरु, शुक्र आणि शनि या ग्रहांचा दुर्लभ महासंयोग, या तीन राशींना मिळेल ''बेहिसाब धन''
जन्माष्टमीला बुध, गुरु, शुक्र आणि शनि या ग्रहांचा दुर्लभ महासंयोग, या तीन राशींना मिळेल ''बेहिसाब धन''
मुंबई - १६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या दिवशी बुध, गुरु, शुक्र आणि शनि या ग्रहांचा असा सुंदर योग जुळणार आहे की तीन राशींचे नशीब खुलणार आहे. या राशींसाठी जन्माष्टमी खूप भाग्यवान ठरू शकते.

अत्यंत शुभ योग
या दिवशी बुध मार्गी होऊन कर्क राशीतील सूर्याशी युती करतील. शनि वक्री असतील आणि गुरु-शुक्र मीन राशीत मिळून अत्यंत शुभ योग देतील. याशिवाय भरणी, कृतिका आणि रोहिणी नक्षत्र एकत्र येतील. तसेच १६ ऑगस्ट २०२५ रोजी वृद्धि योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि ज्वालामुखी योग असा महासंयोग होईल.
या राशींना फायदा होईल:
वृषभ राशी – या दिवशी बनणारे शुभ योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. थांबलेले काम पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. मोठे यश मिळू शकते. विवाह ठरण्याची शक्यता आहे. अनपेक्षित पैशाची प्राप्ती होईल.
मिथुन राशी –
गुरु आणि शुक्राचा योग तुम्हाला मोठा फायदा देईल. करिअरमध्ये यश मिळेल. चांगली भागीदारी होऊ शकते. व्यवसायात भरपूर नफा मिळेल.
सिंह राशी –
शुभ योगामुळे अचानक पैशाची प्राप्ती होऊ शकते. केलेली कामे यशस्वी होतील. ऑफिसमध्ये तुमची स्थिती चांगली होईल. व्यवसायात नफा मिळेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. संततीसुख मिळण्याची शक्यता आहे.
(टीप- ज्योतीषांनी सांगितलेली माहिती आम्ही आपल्याला देत आहोत.)
