स्वातंत्र्य दिनासाठी हिरव्या रंगातील 5 साड्या, पाहा डिझाइन्स
Lifestyle Aug 13 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
बॉटल ग्रीन सिल्क साडी
येत्या 15 ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अशाप्रकारची बॉटल ग्रीन रंगातील सिल्क साडी नेसू शकता. यावर सिंपल ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: instagram
Marathi
ग्रीन टिश्यू साडी
स्वातंत्र्य दिनानिमित्त एखाद्या फंक्शनला जाणार असाल तर अशी हिरव्या रंगातील टिश्यू साडी ट्राय करा. यावर गोल्डन वर्क केल्याने साडीचा लूक अधिक खुलला गेला आहे.
Image credits: instagram
Marathi
ग्रीन शिफॉन साडी
ग्रीन शिफॉन साडी देखील स्वातंत्र्य दिनावेळी नेसू शकता. यावर प्रिंटेट किंवा कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
Image credits: pinterest
Marathi
ड्युअल कलर साडी
स्वातंत्र्य दिनाला अशाप्रकारची ड्युअल कलर साडी नेसू शकता. यावर गोल्डन किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करुन पहा.
Image credits: pinterest
Marathi
बनारसी ग्रीन साडी
15 ऑगस्टला असणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्य दिनावेळी अशी शाळेतील फंक्शनला ग्रीन रंगातील बनारसी साडी नेसू शकता.