Paneer Sandwich Recipe : संध्याकाळच्या नाश्तावेळी मुलांना हेल्दी असे पनीरचे सँडवीच तयार करून देऊ शकता. यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर जाणून घेऊया.
Double Chin Remedies : चेहऱ्याच्या आजूबाजूला जमा झालेल्या फॅट्समुळे व्यक्तीमत्वावर प्रभाव पडला जातो. खरंतर, बिघडलेली लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरिरात फॅट्स वाढले जातात. डबल चीनच्या समस्येवर काही सोपे उपाय करू शकता.
कॉफी पिणे बहुतांशजणांना आवडते. पण काही पदार्थ कॉफी प्यायल्यानंतर अजिबात खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्यासंबंधित काही गंभीर समस्या उद्भवू शकतात.
सकाळचा नाश्ता करणे टाळू नये असे सांगितले जाते. अशातच कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये कोणते फूड्सचे सेवन करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मॉर्निंग वॉकचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. हृदयरोग, रक्तदाब, वजन कमी करणे, तणाव कमी करणे, ऊर्जा वाढवणे, पचन सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि चांगली झोप यासारख्या अनेक फायद्यांसाठी मॉर्निंग वॉक फायदेशीर आहे.