हरतालिकेसाठी हातावर अशाप्रकारची अरेबिक मेहंदी काढू शकता. यामुळे हात भरलेला देखील दिसतो.
नवीन लग्न झालेल्या नववधूसाठी पहिलाच सण हरतालिका असेल तर अशाप्रकारची मेहंदी काढू शकता.
हरतालिकानिमित्ताने तुम्ही वर-वधू मेहंदी डिझाईन देखील काढू शकता. लग्नाच्या आठवणींना या मेहंदीमुळे उजाळा येईल.
मंडला आर्टमध्ये फ्लॉवर डिझाइनमध्ये मेहंदी हरतालिकेसाठी काढू शकता. यामध्ये वेली, पाने आणि फुलांच्या डिझाइन्स काढू शकता.
संपूर्ण हातभर अशी जाळी पॅटर्न असणारी मेहंदी तुम्ही काढू शकता. यावेळी वेगवेगळ्या डिझाइन्स ट्राय करू शकता. जेणेकरुन हाताचे देखील सौंदर्य खुलले जाईल.
पावसात घ्या गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजीचा आस्वाद, वाचा रेसिपी
Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवासाठी कमी खर्चात करा डेकोरेशन, PICS
समुद्रशास्त्रानुसार, मुलींच्या दातांवरुन जाणून घ्या स्वभाव, गुणधर्म आणि भविष्य
गणेशोत्सवासाठी ट्राय करा हे सलवार सूट, दिसाल मनमोहक