Dussehra वेळी दारापुढे काढा या 5 मनमोहक रांगोळी, देवी होईल प्रसन्न (Watch Video)

| Published : Oct 11 2024, 09:49 AM IST / Updated: Oct 12 2024, 08:41 AM IST

Dussehra rangoli designs
Dussehra वेळी दारापुढे काढा या 5 मनमोहक रांगोळी, देवी होईल प्रसन्न (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Rangoli Designs for Dussehra 2024 : येत्या 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. अशातच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दारापुढे काढण्यासाठी पुढील काही सोप्या रांगोळ्या पाहूया. 

Rangoli Designs for Dussehra 2024 : हिंदू धर्मात दसरा म्हणजेच विजयादशमीचे खास महत्व आहे. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. यंदा दसरा 12 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या रुपात दसरा साजरा केला जातो. अशातच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दारापुढे काढण्यासाठी पुढील काही मनमोहक रांगोळी डिझाइन पाहूया.

दारापुढे सुंदर अशी दाराच्या कोपऱ्यात काढण्यासाठी रांगोळी

YouTube video player

दसऱ्याच्या पानाची डिझाइनची रांगोळी, पाहा व्हिडीओ

YouTube video player

संस्कारभारती रांगोळीची खास डिझाइन, पाहा व्हिडीओ 

YouTube video player

दसऱ्यासाठी खास अशी रांगोळी

YouTube video player

फुल आणि पानांपासून खास रांगोळी, पाहा व्हिडीओ

YouTube video player

दसरा का साजरा केला जातो?
दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. या शुभ मुहूर्तावर अयोध्येत विजयादशमी साजरी करण्यात आली होती. यामुळेच प्रत्येक दिवशी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम यांची पूजा केली जाते. यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे.

आणखी वाचा : 

Vijayadashami 2024 : दसऱ्याला शस्र पूजा का करतात? वाचा शुभ मुहूर्तासह विधी

Navaratri Recipe : नवरात्रीत उपवासाठी तयार करा झणझणीत मिसळ, पाहा कृती

Read more Articles on