Marathi

साडीवर खुलून दिसतील अशा लॉंग हारच्या भन्नाट डिझाईन्स!

Marathi

मोत्यांचा सुंदर हार

मोत्यांच्या माळांनी सजलेला हा पारंपारिक हार खूपच आकर्षक दिसतो. यात चंद्रकोरीच्या आकाराचे पेंडंट आणि मॅचिंग कानातले दिले आहेत. हा हार पाहताक्षणी कोणाच्याही पसंतीस उतरेल.

Image credits: South india Jewels
Marathi

डिझायनर लॉंग हार

हा एक खास डिझायनर हार आहे. यात मोत्यांच्या तीन पदरी माळेला एक सुंदर डिझायनर लॉकेट जोडले आहे. यातील लाल मणी या हाराचे सौंदर्य आणखी खुलवतात. हा हार तुमचा लूक अधिक आकर्षक बनवेल.

Image credits: South india Jewels
Marathi

क्लासिक हार डिझाईन

या फोटोतील लॉकेटवर फुलांची सुंदर डिझाईन असून मध्यभागी एक आकर्षक हिरवा खडा बसवला आहे. यामुळे या हाराला एक क्लासिक लूक मिळतो. 

Image credits: South india Jewels
Marathi

सिम्पल आणि ट्रेंडी लूक

या फोटोमध्ये गोल आकाराचे रुबी आणि हिरव्या खड्यांचे पेंडंट दिसत आहे. सोबतच त्याला साजेसे मॅचिंग कानातलेही आहेत. हा हार तुम्हाला अगदी सिम्पल आणि ट्रेंडी लूक देईल.

Image credits: South india Jewels
Marathi

रॉयल लूक देणारा हार

या फोटोमध्ये मोत्यांच्या दोन पदरी हारासोबत मध्यभागी एक अतिशय आकर्षक पेंडंट जोडले आहे. साडीवर घातल्यास हा हार तुम्हाला एक उत्तम रॉयल लूक देईल.

Image credits: South india Jewels
Marathi

गोल पेंडंट डिझाईन

गोल पेंडंट आणि मोत्यांच्या तीन पदरी माळा असलेला हा हार खूपच क्लासी दिसतो. साडीवर घातल्यावर हा हार तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालेल.

Image credits: South india Jewels

Bangles Set : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या आणि मॅचिंग ज्वेलरी सेट

Blouse Designs: सिल्क साडीचे सौंदर्य दुप्पट करणारे भन्नाट ब्लाऊज डिझाईन्स

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी रोज प्या ही 6 पेये

Navratri Fashion : नवरात्रीच्या ९ दिवसांत नेसा या नवरंगांच्या साड्या