तुम्हालाही तुमची उंची नैसर्गिकरित्या वाढवायची असेल, तर या व्यायामांचा तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की समावेश करा. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.
स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्याने तुमचं शरीर सरळ आणि लवचिक बनतं. हा व्यायाम तुमच्या हाडांची वाढ होण्यासाठी खूप मदत करतो.
हँगिंग किंवा पुल-अप्स केल्याने पाठीचा कणा सरळ ताणला जातो. यामुळे तुमच्या शरीराची वाढ वेगाने होण्यास मदत मिळते.
स्ट्रेचिंग पुश-अप्स केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात. यामुळे तुमच्या शरीराचं पोश्चर सुधारतं आणि तुम्ही अधिक उंच दिसता.
दोरीच्या उड्या मारल्याने संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो. उंची वाढवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. हा व्यायाम रोज न चुकता करा.
रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने तुमचं शरीर निरोगी राहतं. तसेच शरीराची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी याचा खूप फायदा होतो.
Long Haram Designs : साडीवर खुलून दिसतील अशा लॉंग हारच्या भन्नाट डिझाईन्स!
Bangles Set : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या आणि मॅचिंग ज्वेलरी सेट
Blouse Designs: सिल्क साडीचे सौंदर्य दुप्पट करणारे भन्नाट ब्लाऊज डिझाईन्स
Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी रोज प्या ही 6 पेये