- Home
- lifestyle
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Messages, Quotes, Images च्या माध्यमातून करा श्रीमंतयोगींना करा अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Messages, Quotes, Images च्या माध्यमातून करा श्रीमंतयोगींना करा अभिवादन
- FB
- TW
- Linkdin
)
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
यशोवान् कीर्तिमान्
सामर्थ्यवान् वरद:
पुण्यवान नीतिवान्
जनताजानन् राजा
छत्रपती शिवाजी महाराजांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती
ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती
आमचं दैवत
राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त त्रिवार वंदन!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत
श्रीमंतयोगी
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
सह्याद्रीचा सूर्य
महान पराक्रमी राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती
शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आराध्य, शौर्य-वीरतेचे मूर्तिमंत राजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन!
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
आणखी वाचा :
Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी अंगणात काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाइन