धर्म ग्रंथांत पती-पत्नीसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये पतीने आणि पत्नीने कोणती कामे एकत्रित मिळून करू नयेत याबद्दल सांगितलेय. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
Image credits: Getty
Marathi
तामसिक पूजा
पती एखादी तामसिक पूजा करत असल्यास त्यामध्ये पत्नीने सहभागी होऊ नये. असे केल्याने शुभ फळ मिळत नाही आणि आयुष्यातील समस्या वाढल्या जातात.
Image credits: Getty
Marathi
एकत्रित आंघोळ करणे
ग्रंथांनुसर, पती-पत्नीने कधीच एकत्रित आंघोळ करू नये. याशिवाय एखाद्या तीर्थक्षेत्र ठिकाणीही पती-पत्नीने पवित्र नदीतही एकत्रित स्नान करू नये.
Image credits: Freepik
Marathi
एकाच ताटात जेवू नये
पती-पत्नीने कधीच एकाच ताटात जेवू नये. यामुळे भोजन विष समान होते असे मानले जाते. शिवपुराणानुसार, आधी पतीने आणि नंतर पत्नीने भोजन करावे असे म्हटले आहे.
Image credits: social media
Marathi
या ठिकाणी एकत्रित जाऊ नका
पती-पत्नी प्रत्येक ठिकाणी एकत्रित जाऊ शकतात. पण जेथे केवळ महिलांनाच प्रवेश असतो तेथे पतीने जाऊ नये. हाच नियम पत्नीवरही लागू होतो.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.