सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर ४ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज लातूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, येथे सरकारच्या विविध योजनांचा शुभारंभ राष्ट्रपती करणार आहेत. 

२. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे, तशा सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. 

३. कागलमधील भाजपा नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. 

५. भाजपा नेत्या पंकजा मुंडे या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या येथील विधानसभानिहाय आढावा घेऊन मीडियाशी संवाद साधणार आहेत. 

६. युवा नेते अदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर जाणार असून दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. 

७. राहुल गांधींच्या काश्मीर विधानसभेच्या आधी आज २  सभा होणार आहे.