रेड सलवार सूट आणि एथनिक आऊटफिट कायम सण उत्सवाच्या काळात हमखास घातले जातात. आपण एखाद्या कार्यक्रमासाठी श्रद्धा कपूरसारखा ड्रेस घालू शकता.
अशा प्रकारचे फिरन सलवार सूट सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग मध्ये आहेत. या ड्रेसला पार्टीमध्ये घालता येत असून त्यावर बारीक काम केल्याचं दिसून येत.
करीना कपूरने स्ट्रेट कट चुडीदार जरी सूट घातला होता. या ड्रेसवर करीना कपूर खूपच सुंदर दिसत होती.
बनारसी प्रकारात अनारकली सूट आपण घालू शकता. यावर मॅचिंग दुपट्टा आपण घालू शकता.
अंकिता लोखंडेच्या आलिशान घराचे 10 फोटोज, पाहून व्हाल अव्वाक
Stree-2 सिनेमाने 15 दिवसात मोडले हे 8 रेकॉर्ड्स, ऐकून व्हाल हैराण
Bigg Boss 18 सीजनसाठी या 8 जणांनी दिला नकार, निर्माते पडले अडचणीत
Ranveer Singh व्यतिरिक्त या बॉलिवूड कलाकारांनीही सोडली होती नोकरी