Marathi

राधिका मर्चंट यांनी लग्नात बहिणीचे दागिने का घातले? काय होत खास कारण

Marathi

राधिकाचा रॉयल ब्राईड लूक

राधिका मर्चंट या अंबानी कुटुंबाच्या सुनबाई झाल्या आहेत. संदीप खोसला यांनी बनवलेला खास ड्रेस यावेळी राधिका मर्चंट यांनी घातलेला दिसून आला आहे. 

Image credits: Social Media
Marathi

लेअर्ड ज्वेलरी

राधिका यांनी लग्नाच्या दिवशी लेअर्ड ज्वेलरी परिधान केली होती. त्यांनी घातलेली ज्वेलरी चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर दिसून येत होती. 

Image credits: Social Media
Marathi

अंबानी कुटुंबाच्या घरी जाताना घातला होता लाल लेहंगा

अंबानी कुटुंबाच्या सुनेने या दिवशी लाल लेहंगा घातला होता, तो त्यांच्यावर अतिशय सुंदर दिसत होता. 

Image credits: Social Media
Marathi

सासरी जाताना घातला नाही कोणताही लेहंगा

राधिका यांनी सासरी जाताना लेहंगा बदलल्याचे दिसून आले आहे. पण यावेळी त्यांनी ज्वेलरी बदलली नसल्याचे खासकरून दिसून आले. 

Image credits: Social Media