Marathi

विक्की कौशलच्या Bad Newz सिनेमाची दुसऱ्या दिवशी तगडी कमाई

Marathi

विक्की कौशलचा बॅड न्यूज सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.

Image credits: instagram
Marathi

विक्की कौशलच्या बॅड न्यूज सिनेमाची दुसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाची कमाई वाढली आहे.

Image credits: instagram
Marathi

विक्की कौशलच्या बॅड न्यूजने दुसऱ्या दिवशी 9.75 कोटींची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाने पहिल्या दिवशी 8.3 Cr ची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

बॅड न्यूजने दोन दिवसांमध्ये 18.5 कोटींची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

अक्षयच्या 'सरफरा' सिनेमाला 'बॅड न्यूज' टक्कर देत आहे.

Image credits: Poster
Marathi

सरफिरा सिनेमाने दोन दिवसात केवळ 6.75 कोटींची कमाई केली होती.

Image credits: Poster

अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्यासाठी ही अभिनेत्री ठरली कारणीभूत?

Bad Newz Day 1 Collection : विक्की कौशलच्या सिनेमाची BO वरील वाचा कमाई

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायपासून विभक्त होण्याची दिली हिंट

प्रियांका चोप्राच्या बंगल्यात खोल्यांपेक्षा बाथरुमच अधिक, पाहा PHOTOS