Marathi

Bigg Boss Marathi Season 5 च्या घरात या 16 कलाकारांची धमाकेदार एन्ट्री

Marathi

बिग बॉस मराठी सीझन-5 साठी 16 स्पर्धकांनी घरात एन्ट्री केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेत्री वर्षा उसगांवर बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आल्या आहेत.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेता निखिल दामले बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

मनोरंजनाचा राजा पंढरीनाथ कांबळेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेत्री योगिता चव्हाण बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

खलनायिका जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

गायक अभिजीत सावंत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आला आहे.

Image credits: Instagram
Marathi

छोटा पुढारी घन:श्याम दरवडे बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

परदेसी गर्ल इरिना रुडाकोवाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेत्री निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाणने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

Image credits: Instagram
Marathi

SplitsVilla चा स्टार अरबाज पटेल बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

महाराष्ट्राची यंग रॅप स्टार आर्या जाधव शो मध्ये झळकणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

किर्तनकार व तरुणांचे गुरु पुरूषोत्तमदादा पाटील हे शो मध्ये दिसणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

उद्योजक ते फेमस रील स्टार धनंजय शो मध्ये दिसणार आहेत.

Image credits: Instagram
Marathi

टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली.

Image credits: Instagram

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापचे आणखी एक स्वप्न साकार

Olympics 2024 च्या उद्घाटनाला लेडी गागाची धमाकेदार एन्ट्री, पाहा PICS

या 5 कलाकारांचे कारगिल युद्धाशी कनेक्शन, एकाच्या वडिलांनी लढलीय लढाई

रेखाच नव्हे या अभिनेत्रींही अमिताभ बच्चन यांच्यावर होत्या फिदा