Marathi

Orry च्या अंतरंगी हेअरकटची चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Marathi

ऑरीच्या नव्या आणि अतरंगी लूकची चर्चा सुरू झाली आहे.

Image credits: Instagram
Marathi

ऑरीचा नव्या हेअरकटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

ऑरीने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर युजर्स कमेंट्स करत आहेत.

Image credits: Instagram
Marathi

ऑरी नव्या लूकमध्ये हँडसम दिसत असल्याच्या काहींनी कमेंट्स केल्या आहेत.

Image credits: Instagram
Marathi

ऑरीने फोटो शेअर करण्यासह एक खास कॅप्शनही इंस्टाग्रामवर लिहिले आहे.

Image credits: Instagram
Marathi

ऑरी बिग स्क्रिनवर दिसणार असल्याच्याही जोरदार चर्चा सुरू आहे.

Image credits: Instagram

Bigg Boss Marathi Season 5 च्या घरात या 16 कलाकारांची धमाकेदार एन्ट्री

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापचे आणखी एक स्वप्न साकार

Olympics 2024 च्या उद्घाटनाला लेडी गागाची धमाकेदार एन्ट्री, पाहा PICS

या 5 कलाकारांचे कारगिल युद्धाशी कनेक्शन, एकाच्या वडिलांनी लढलीय लढाई