Marathi

श्रावणात महादेवाच्या पूजेसाठी आप्पीसारखे रिक्रिएट करा हे 8 लूक

Marathi

पूजेसाठी खास लूक

श्रावणी सोमवारच्या पूजेवेळी शिवानी नाईकसारखा लूक रिक्रिएट करू शकता. अभिनेत्रीने जांभळ्या रंगातील साडीवर सोनेरी रंगातील नथ आणि चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सिंपल आणि सोबर लूक

महादेवाच्या पूजेवेळी आप्पीसारखा सिंपल आणि सोबर लूक छान दिसेल. आप्पीने मिनिमल ज्वेलरी घातल्याने अजून सुंदर दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

नववधूसाठी पूजेवेळचा लूक

तुमचे नुकतेच लग्न झाले असल्यास महादेवाच्या पूजेवेळी आप्पीसारखी पेस्टल रंगातील साडी नेसू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चूडा भरल्यास अत्यंत सुंदर दिसाल. 

Image credits: Instagram
Marathi

मराठमोळा लूक

श्रावणी सोमवारच्या पूजेवेळी शिवानी नाईकसारखा मराठमोळा लूक क्रिएट करू शकता. आप्पीने लाल रंगातील साडीवर कॉन्ट्राट ब्लाऊज परिधान केले आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सिल्व्हर प्रिटेंट साडीतील लूक

शिवानी नाईकने लाल रंगातील साडीवर सिल्व्हर डिझाइन असणारी साडी नेसली आहे. यामध्ये शिवानीचा लूक अतिशय मनमोहक दिसतोय. पूजेवेळी आप्पीसारखा लूक रिक्रिएट करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

एथनिक लूक

महादेवाच्या पूजेवेळी सिंपल आणि सोबर लूकमध्येही अतिशय सुंदर दिसायचे असल्यास आप्पीसारखा लूक ट्राय करून पाहा. गुलाबी रंगातील साडीवर शिवानीने एथनिक ज्वेलरी घालून लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

पारंपारिक लूक

महादेवाच्या पूजेला बसणार असल्यास पारंपारिक लूक करू शकता. यामध्ये शिवानी नाईक अतिशय ब्युटीफूल दिसतेय. निळ्या रंगातील साडीवर टेम्पल ज्वेलरी छान दिसतेय. 

Image credits: Instagram

Sharavn Recipes : श्रावण स्पेशल वालाचे बिरडे, पाहा रेसिपी

श्रावणात मुंबईतील शंकरांच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Deep Amavasya 2024 दिवशी करा हे उपाय, दूर होतील आयुष्यातील संकटे

श्रावणातील 5 सोमावारी या रंगांचे वस्र करा परिधान, मिळेल पूजेचे फळ