सारा अली खानचे 6 वर्षांमध्ये 5 अफेअर, या कलाकारांसोबत जोडले गेलेय नाव
Entertainment Aug 12 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
6 वर्षांचे करियर
सारा अली खानला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवून 6 वर्षे झाली आहेत. वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केदारनाथ' सिनेमातून तिने अभिनयाच्या करियरला सुरुवात केली होती.
Image credits: instagram
Marathi
रिलेशनशिप
बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर साराच्या डेटिंग लाइफबद्दलची चर्चा होऊ लागल्या. सहा वर्षांच्या करियरमध्ये साराचे पाच जणांसोबत नाव जोडण्यात आले.
Image credits: instagram
Marathi
साराचा वाढदिवस
12 ऑगस्टला सारा अली खानचा 29 वा वाढदिवस आहे. अशातच साराचे कोणा-कोणासोबत नाव जोडले गेले याबद्दल जाणून घेऊया.
Image credits: instagram
Marathi
सुशांत सिंह राजपूत
साराचे नाव तिच्या पहिल्या सिनेमातील अभिनेता सुशांत सिंह राजपूत सोबत जोडले गेले होते.
Image credits: Social Media
Marathi
कार्तिक आर्यन
साराचे नाव कार्तिक आर्यनसोबतही जोडले गेले होते. वर्ष 2020 मध्ये रिलीज झालेल्या लव्ह आज कल सिनेमावेळी दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.
Image credits: Social Media
Marathi
ईशान खट्टर
शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत सारा अली खानच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनी कधीच याबद्दल काही संकेत दिले नाहीत.
Image credits: Social Media
Marathi
शुभमन गिल
सारा आणि शुभमन गिलमध्ये रिलेशनशिप सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण कधीच दोघांनी नात्याबद्दल स्पष्टता दिली नाही.
Image credits: Social Media
Marathi
वीर पहाडिया
जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पाहाडियाचा भाऊ वीर पहाडियासोबत सारा अली खानचे नाव जोडले गेले होते.