यंदाच्या Navratri 2024 मधील 9 रंग, देवी दुर्गा होईल प्रसन्न
Lifestyle Sep 10 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits: Getty
Marathi
यंदा नवरात्रौत्सव कधी?
यंदा नवरात्रोत्सवाला येत्या 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात नऊ रंगांचे वस्र परिधान केले जातात. या प्रत्येक रंगांना महत्व आहे. यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग पाहूया…