मेकअप करताना आयब्रोला शेप दिल्याने सौंदर्य अधिक खुलले जाते. बहुतांश तरुणी आयब्रो मेकअपकडे दुर्लक्ष करतात. पाहूयात आयब्रो मेकअपबद्दलच्या खास टिप्स
काहीजणींच्या आयब्रो जाड तर काहींच्या पातळ असतात. यावेळी तुमच्या आयब्रोचा प्रकार कोणता आहे याकडे लक्ष द्यावे.
आयब्रो मेकअप करताना भुवया एकाच दिशेने वळवा. यामुळे भुवयांचे केस व्यवस्थित सेट होतील.
आयब्रो पेन्सिलच्या मदतीने भुवयांना शेप देऊ शकता. अथवा आयब्रो गडद रंगातही करू शकता.
चेहऱ्याचे सौंदर्य आयब्रो मेकअपमुळे अधिक खुलले जाते. यावेळी आयब्रो जेलचा वापर करू शकता.
भुवयांचा आकार शार्प दिसण्यासाठी आयब्रो पोमेडचा वापर केला जाऊ शकते. यामुळे भुवया व्यवस्थितीत सेट होतात.
आयब्रो मेकअपमुळे सौंदर्य अधिक वाढले जाते. यासंबंधित काही व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.