पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस जगभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७४ व्या वाढदिवसाच्या दिवशी खास तयारी करण्यात आली होती. अजमेर येथील लंगरमध्ये या दिवशी गोड भात खायला देण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी ४ हजार किलो तांदूळ वाटण्यात आला.
येथे ५ तासांमध्ये गोड तांदूळ बनवण्यात आला आणि नंतर तो भक्तांमध्ये वाटण्यात आला होता.
गरीब वस्तीमध्ये जाऊन यावेळी बुधवारी हा तांदूळ वाटण्यात आला.
शिवराज सिंह चौहान यांची सून सौंदर्यवतींनाही लाजवेल, पाहा 10 खास फोटोज
कोण आहे विशाल गुन्नी?, धक्कादायक कारणावरुन वरिष्ठ IPS अधिकारी निलंबित
PM Modi Birthday Special : पंतप्रधानांच्या दशपूर्तीमधील 10 मोठे निर्णय
नरेंद्र मोदी वापरतात एक स्कूटीच्या किंमतीइतका महाग पेन