Marathi

Pitru Paksha वेळी चुकूनही करू नका या 5 चूका, भोगाल गंभीर परिणाम

Marathi

पितृपक्षाचा पंधरवडा

प्रत्येक वर्षी भाद्रपद पौर्णिमेच्या तिथीपासून ते अमावस्येपर्यंत पितृपक्षाचा पंधरवडा असतो. या काळात पितरांचे तर्पण आणि पिंडदान केले जाते. 

Image credits: Getty
Marathi

पितरांचे तर्पण आणि पिंडदान

गरुड पुराणानुसार, पितृपक्षावेळी पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्यास तीन पिढ्यांच्या पितरांना मोक्ष मिळतो. पितृपक्षावेळी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

Image credits: Getty
Marathi

पितृपक्षावेळी कोणत्या चुका करू नये

पितृपक्षावेळी कोणत्या अशा चुका करणे टाळावे ज्याचा आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Image credits: Getty
Marathi

तामसिक भोजन

पितृपक्षावेळी तामसिक भोजन करू नये. याशिवाय दारुचे सेवन, अपशब्दांचा वापरही करू नये.

Image credits: Getty
Marathi

जेष्ठ मंडळींचा अनादर

पितृपक्षात घरातील जेष्ठ मंडळींचा अनादर करू नये. कोणाचेही मनं दुखावू नये. याशिवाय कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये.

Image credits: Getty
Marathi

या वस्तूंचे सेवन करणे टाळा

पितृपक्षावेळी साग, सत्तू, चण्याची डाळ, बेसन अशा गोष्टींचे सेवन करू नये. याशिवाय मसूरची डाळ, कुळीद, गाजर, मुळ्याचेही सेवन करू नये.

Image credits: Getty
Marathi

नव्या वस्तू खरेदी करणे टाळा

पितृपक्षात नव्या गोष्टींची खरेदी करू नये. याशिवाय कोणतेही शुभ कार्य करू नये. यामुळे व्यक्तीला पितृदोष लागू शकतो.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

रवा आणि पोह्यांपासून नाश्तासाठी 10 मिनिटांत तयार होणारे Healthy Cutlet

ओशिन शर्मा यांच्या प्रसिद्धीमुळे मंत्री - आमदार दुःखी, काय आहे प्रकरण?

Sui Dhaga च्या इअरिंग्सच्या 8 लेटेस्ट डिझाइन, खुलेल लूक

मनी प्लांटच्या 10 युक्त्या तुम्हाला बनवतील करोडपती, घरी लावण्याचे नियम