डायबिटीजमध्ये हे फळ खाणे ठरू शकते घातक!, कोणती फळे आहेत धोकादायक?केळी, आंबा, अननस, द्राक्ष आणि टरबूज सारख्या फळांमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. या फळांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांना त्रास होऊ शकतो.