एशियानेट न्यूज पोर्टलवर 26 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. सुजय विखे यांच्या सभेनंतर संगमनेरमधील धांदरफळ गावात एकच धावपळ झाली. येथे एका नेत्याने जयश्री थोरात यांच्यावर टीका केल्यानंतर हे सर्व घडल्याचं सांगण्यात आलं आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

२. वक्तव्याचा निषेध होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं आहे. 

३. आज काँग्रेसची दुसरी यादी येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. 

४. भाजपच्या स्टार प्रचारकांची नावे घोषित करण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव देण्यात आले आहे. 

५. कोकणात ठाकरेंचा एकही आमदार येऊ देणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.