शुक्रवारी सेन्सेक्स ९०० पेक्षा जास्त अंकांनी पडला आहे. यावेळी निफ्टीमध्ये ३०० पेक्षा जास्त अंकांनी उतार पहिला मिळाला आहे.
सर्वात जास्त म्हणजे इंडसइंड बँकेचा शेअर हा २० अंकांनी घसरला आहे. सेंट्रल बँक, पीएनबी आणि कॅनरा बँकेचा शेअर घसरला आहे.
शेअर बाजार खाली येत असून तो थांबत नाही. अनेक शेअरच्या किंमती या ५०% पडल्याचं दिसून आलं आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वच क्षेत्रातील शेअरच्या किंमती कमी झाल्या आहेत. डिफेन्स क्षेत्रातील शेअरच्या किंमती ५०% नी कमी झाल्या आहेत.
शेअर बाजारात एक महिन्यात मोठं नुकसान झालं आहे. तब्बल ४० लाख कोटींचं गुंतवणूकदारांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.