धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. पण सोनं खरेदी करण्याचे बजेट नसल्यास चांदीचे पैजण खरेदी करू शकता.
प्रत्येक महिलेकडे घुंगरु असणारे ट्रेडिशनल पद्धतीचे पैजण असतात. असे पैजण सणासुदीच्या वेळी पायात फार सुंदर दिसतात.
दररोज पायात घालण्यासाठी पैजण खरेदी करायचे असल्यास ऑक्सिडाइज पद्धतीचे पाहू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पैजण मार्केटमध्ये खरेदी करता येतील.
राजस्थानी स्टाइल पैजणही पायात सुंदर दिसतात. वर्किंग वुमनसाठी अशाप्रकारचे पैजण छान दिसतील.
मार्केटमध्ये चांदीच्या पैजणांच्या वेगवेगळ्या डिझाइन पाहायला मिळतील. नव्या नवरीसाठी अशा डिझाइनचे पैजण फार सुंदर दिसतील.
सणासुदीच्या वेळी चांदीचे कडा डिझाइन पैजण खरेदी करू शकता.
'I' अक्षरावरुन सुरु होणारी मुलींसाठी 20 Unique Names, अर्थही पाहा
Lakshmi Pujan 2024 वेळी फुलांच्या काढा या 6 सुंदर आणि सोपी रांगोळी
Diwali 2024 वेळी घराला सजावट करण्यासाठी 8 Ideas, पाहुणे होतील खुश
रंग सोडा आणि तुमचे घर आणि अंगण फुलांनी सजवा, पहा आकर्षक रांगोळी डिझाइन