Prajakta Koli Lehenga Designs : सध्याच्या बदलत्या तरुणाईमध्ये फॅशन ट्रेण्ड दिवसागणिक बदलला जातो. अशातच झेन झी तरुणींसाठी प्राजक्ता कोळीचे काही लेहेंगा डिझाइन पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट आहेत.
तमन्ना भाटिया यांनी ₹1.2 लाखाची खूप सुंदर आयव्हरी सिल्क साडी परिधान केली आहे. या सुंदर साडीत तमन्ना भाटिया खूपच सुंदर दिसत होती.
अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यासाठी आलेल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संबंधित तक्रार महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे असं वक्तव्य अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे. काँग्रेसला लव लेटर पाकिस्तान लिहित आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतात असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
बीडमधील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले भावूक झाले होते. यावेळी ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणणार आहे.
आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी 21 मार्चपासून तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी जामीन मिळाला. शनिवारी हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात बैठक घेतली.
पिलिभीत येथील कोतवाली भागातील राहुल नगर चांदीया हजारा गावातील विवाहात मॅगी खाल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, भारतीय जनता पक्ष केवळ विरोधी नेत्यांनाच नाही तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनाही तुरुंगात टाकणार आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांना त्यांच्या क्षेत्रांना सोडून वेग वेगळ्या माध्यमांमधून पैसे मिळणार आहेत.