ग्राहक, कर्मचारी आणि इतर अनेकांना दिवाळी भेटवस्तू दिल्यानंतर, मुकेश अंबानी यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक मोठी भेट मिळाली आहे. ही भेट भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणू शकते.
चाणक्य नीतीनुसार, स्त्रिया आपल्या पतींपासून काही गोष्टी लपवून ठेवतात. पुरुषांनो, जर तुम्हाला त्या काय आहेत हे कळले तर तुमचे धाबे दणाणतील!
देशात ई-कॉमर्सच्या वाढीमुळे किराणा दुकानांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून, गेल्या वर्षभरात २ लाखांहून अधिक दुकाने बंद पडली आहेत. महानगरांमध्ये ४५%, तर टियर १ शहरांमध्ये ३०% दुकाने बंद झाली आहेत.
विद्या बालन यांनी व्यायाम न करता वजन कमी केले आहे. त्यांनी एका विशेष प्रकारचा अँटी-इंफ्लेमेटरी आहार घेतला ज्यामुळे शरीराची सूज कमी होऊन वजन कमी झाले.
Bhaubeej 2024 Outfits : प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. यंदा भाऊबीज 3 नोव्हेंबरला आहे. अशातच भाऊबीजेला सोनाक्षी सिन्हासारखे एथनिक आउटफिट्स ट्राय करू शकता.