Marathi

भाऊबीजेला सोनाक्षी सिन्हासारखे ट्राय करा 8 Ethnic Outfits, दिसाल सुंदर

Marathi

जरी वर्क सूट

यंदाच्या भाऊबीजेला सोनाक्षी सिन्हासारखा जरी वर्क करण्यात आलेला सूट ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

मिरर वर्क सूट

सोनाक्षी सिन्हासारखा मिरर वर्क सूट यंदाच्या भाऊबीजेला ट्राय करू शकता. यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

सिल्क सूट

यंदाच्या भाऊबीजेला सिल्क सूट ट्राय करू शकता. अशाप्रकारचा एथनिक सूट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram
Marathi

अनारकली सूट

सोनाक्षी सिन्हासारखा सिल्व्हर रंगात वर्क करण्यात आलेला अनारकली सूट भाऊबीजेला घालू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

बांधणी डिझाइन सूट

बांधणी डिझाइन सूटचा सध्या ट्रेन्ड आहे. कोणत्याही फंक्शनवेळी अशाप्रकारचे आउटफिट्स ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

शरारा सूट

सोनाक्षी सिन्हासारखा लाइट ग्रीन रंगातील शरारा सूट यंदाच्या भाऊबीजेला ट्राय करू शकता. यावर मिनिमल ज्वेलरी आणि हलका मेकअप करून लूक पूर्ण करा. 

Image credits: Instagram
Marathi

चिकनकारी सूट

चिकनकारी सूटचा देखील सध्या ट्रेन्ड आहे. यंदाच्या भाऊबीजेला सोनाक्षी सिन्हासारखा सूट ट्राय करून त्यावर एथनिक ज्वेलरी घाला. 

Image credits: Instagram

Diwali 2024 : लक्ष्मीपूजनासाठी साठी नोट करा हे 4 शुभ मुहूर्त

पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी 5 DIY हॅक्स, दिसतील नवेकोरे

वयाच्या तीशीनंतरही Makeup शिवाय दिसाल तरुणी, खा हे फळं

'H' अक्षरावरुन मुलींसाठी खास नावांसह वाचा अर्थ