पुणे हे इतिहास आणि संस्कृती, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, विद्येचे माहेरघर आणि माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Kangana Ranaut Net Worth : अभिनेत्री कंगना रणौतला भाजपा पक्षाकडून हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. मंगळवारी (14 मे) अभिनेत्रीने उमेदवारी अर्ज दाखल करत आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. प्रति दहा ग्रॅमचे वेग वेगळ्या शहरांमधील सोन्याचे भाव वेगवेगळे असून त्यामध्ये कमी जास्त किंमत दिसून येते.
Isha Ambani Life : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक इशा अंबानीची कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. इशा अंबानीला आलिशान वस्तूंची फार आवड आहे. जाणून घेऊया इशाच्या आलिशान आयुष्याबद्दल अधिक.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातल्यामुळे पटेल यांच्यावर टीका केली जात आहे. शिवप्रेमी आणि विरोधकांकडून आगपाखड केली जात असल्याचे सोशल मीडियावरून दिसून आले आहे.
Health Care : वाढत्या वयासह शरिरातील हाडे ढिसूळ होण्यास सुरुवात होते. खरंतर, महिलांमध्ये हाडे ढिसूळ होण्याची समस्या अधिक दिसून येते. अशातच ओस्टियोपोरोसिससारख्या हाडांसंदर्भातील आजार मागे लागतात. यामुळे वयानुसार आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाचव्या टप्यातील प्रचारासाठी मुंबई आणि नाशिक येथे येणार असून एनडीए आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. नाशिक येथे सभा घेतल्यानंतर मुंबईतील घाटकोपर येथे त्यांचा रोड शो होणार आहे.
Cannes 2024 : 77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची चाहत्यांकडून प्रतिक्षा केली जात आहे. यंदाच्या वर्षी बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा अडवाणी रेड कार्टेपटवर आपला जलवा दाखवणार आहे. याशिवाय कियाराला भारताकडून एक मोठी जबाबदारीही मिळाल्याचे बोलले जात आहे.
Rakhi Sawant Health Update : बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये राखी सावंतची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात दाखल केल्याचे दिसून येत आहे.
Beauty Tips : चेहऱ्याचे सौंदर्य कायम टिकून राहण्यासाठी प्रत्येक महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. अशातच पार्लरमध्ये जाऊन बोटॉक्स किंवा फेशिअल करत असाल तर थांबा. घरच्याघरी बेसनाच्या पीठाचा वापर करुन चेहऱ्यावर ग्लो आणू शकता.