पंचायत ही वेबसिरीज लवकरच येणार असून प्रेक्षक तीच मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत.
बिग बॉस OTT 3 मधील 2 गट नेते. सलमान खानच्या बिग बॉस OTT 3 संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.सूत्रांनुसार 2 गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची नावे आणि फोटोही तपासण्यात आले आहेत.सलमानचा शो 4-5 जून रोजी प्रीमियर होणार आहे.
तुरुंगातून सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. आज अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला.
काँग्रेसचे जेष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी परत एका वादाला तोंड फोडले आहे. आम्हाला पैसे दिल्यास आम्ही अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका करणे थांबवू असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अधीररंजन चौधरी यांच्या
आपण एफडी करून चांगला परतावा मिळवू शकता. यासाठी कोणत्या बँकेत एफडी करायला हवी हे माहित करून घ्यायला हवे.
सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचे व्हिडीओ तुफ्फान व्हायरल होत आहे. अशातच त्यांना एका भक्ताने प्रेम विवाहावर प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर त्यांनी अत्यतं सध्या सोप्या भाषेत त्यांना दिल. ते उत्तर काय जाणून घ्या
इंजिनिअरींग करणारी मुलगी राहत्या घरी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे. तिच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना अहले सुन्नत वाल जमातच्या स्थानिक नेत्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.
देशभर मातृदिन साजरा केला जातो आहे. यातच भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या नात्याला उजाळा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ही भारतभूमीही त्यांची आईच आहे असंही या व्हीडिओत सांगण्यात आले आहे.
शनिवारी रात्री लडाखपासून ते अमेरिकेच्या आकाशापर्यंत असे काही घडले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.जणू निसर्गाने स्वतःचे इंद्रधनुष्य तयार केले आहे. रंगीबेरंगी दिव्यांनी न्हाऊन निघालेल्या आकाशाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.