देशात ई-कॉमर्सच्या वाढीमुळे किराणा दुकानांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून, गेल्या वर्षभरात २ लाखांहून अधिक दुकाने बंद पडली आहेत. महानगरांमध्ये ४५%, तर टियर १ शहरांमध्ये ३०% दुकाने बंद झाली आहेत.
विद्या बालन यांनी व्यायाम न करता वजन कमी केले आहे. त्यांनी एका विशेष प्रकारचा अँटी-इंफ्लेमेटरी आहार घेतला ज्यामुळे शरीराची सूज कमी होऊन वजन कमी झाले.
Bhaubeej 2024 Outfits : प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. यंदा भाऊबीज 3 नोव्हेंबरला आहे. अशातच भाऊबीजेला सोनाक्षी सिन्हासारखे एथनिक आउटफिट्स ट्राय करू शकता.
दिवाळी राशिभविष्य २०२४: यावर्षी दिवाळी ३१ ऑक्टोबर, गुरुवारी साजरी केली जाईल. हा दिवस काही राशींसाठी खूप खास म्हणजेच शुभ फलदायी राहील. त्यांच्या जीवनात नवीन आनंद आणि आशा येऊ शकते.