Fashion Tips : कमी उंचीच्या तरुणींना उंच दिसण्यासाठी आपल्यावर कोणते ड्रेस सूट होतील असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. अशातचच अमना शरीफसारखे काही डिझाइन सूट तुम्हाला नक्कीच उंचीने अधिक दिसण्यासाठी मदत करतील.
नांदेडमध्ये संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत कारवाई केली. आयकर विभागाने शुक्रवारी केलेल्या या छापेमारीत 170 कोटीची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात 14 कोटी रोख, तर 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
बीडमध्ये मतदानावेळी अनुचित प्रकार घडले असून संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावलेच नाही, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले तर काही ठिकाणी सीसीटीव्ही लाऊन ते बंद केल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून अर्ज भरला. पंतप्रधानांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची पूर्ण माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींकडे सध्या 3 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक आता पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
भारत सरकार देशभरातील करोडो शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देत आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी गरीब शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते.
इस्राइल आणि गाझामध्ये युद्ध चालू झाला असून इजिप्त देशाने यामध्ये उडी मारली आहे. इजिप्त देशाने इस्राइल देशाला संबंध खराब होतील, अशी धमकी दिली आहे.
मुंबईतील चेंबूर भागात शिवसेनेच्या (UBT) रॅलीत कथितरित्या उभारलेल्या इस्लामिक ध्वजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संतापाची लाट उसळली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी एनडीए आघाडीतील नेते उपस्थित होते. या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते.
मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण परिसरात आज देखील वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तर मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.