Diwali निमित्त सोशल मीडियावर व्हायरल झालेले Memes, हसूनहसून दुखेल पोट
Entertainment Oct 30 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
सणाचा सध्या आनंद येत नसल्याचा भावना व्यक्त करणारा मीम्स
सध्या सणासुदीचा आनंद येत नसल्याचा भावना व्यक्त करणारा मीम्स सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
Image credits: Instagram
Marathi
सेल्फ केअर महत्वाचे असणारा मीम्स
दिवाळीत खूप कामे असतातच पण सेल्फ केअरही महत्व दाखवणारा मीम्स पाहून नक्कीच हसू येईल.
Image credits: Instagram
Marathi
रांगोळीची वाट लावणारा मीम्स
रांगोळीची वाट लावल्यानंतर संताप आता कोणावर व्यक्त करावा अशा भावनेचा मीम्स इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल होत आहे.
Image credits: Instgaram
Marathi
सर्वाधिक कॉमन असा सोनपापडीचा मीम्स
सोनपापडीचा मीम्स दिवाळीत व्हायरल होतोच. दिवाळीत गोड पदार्थ गिफ्ट म्हणून काय दिले जाणार याच्या अपेक्षा आणि काय मिळाले यानंतरची प्रतिक्रिया नक्कीच हसू की रडू अशी असते.
Image credits: Instagram
Marathi
दिवाळीतील प्लॅनचा मीम्स
दिवाळीत अनेक प्लॅन्स केले जातात. पण याच प्लॅनमधला एखादा प्लॅन रद्द झाल्यास काय होऊ शकते हे दाखवणारा मीम्स पाहूनही नक्कीच हसू येईल.
Image credits: Instagram
Marathi
दिवाळीतील खऱ्या स्थितीचा अनुभव देणारा मीम्स
दिवाळीत सकाळी संपूर्ण घर स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी छान आउटफिट्स परिधान करून मिरवणाऱ्या पोरींसाठी खास मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.