शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. कोकणातून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ते 20 ते 25 जाहीर सभा घेणार असून, महायुतीच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी रणनीती आखली आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी दरम्यान, १५ ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
छोट्या उंचीच्या मुलींनी दिव्याळीत लहंगा निवडताना काही डिझाईन्स टाळाव्यात. जड बॉर्डर, मोठे प्रिंट्स आणि घेरदार लहंगे उंची कमी दाखवू शकतात. कोणते डिझाईन्स योग्य आहेत ते जाणून घ्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असा दावा केला आहे. अजित पवारांच्या भाजप प्रवेशाबाबतही त्यांनी भाष्य केले असून, अटकेच्या भीतीने ते भाजपमध्ये गेल्याचे म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.