टेक्स्टाइल क्षेत्रातील कंपनी नीलम लिनेन्स अँड गारमेंट्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ ८ नोव्हेंबर रोजी उघडत आहे. यामध्ये १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील आणि वाटप १३ नोव्हेंबर रोजी केले जाईल.
बेंगळुरूमध्ये स्कूटरवरून फटाके फोडणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. हेन्नूर राज्य महामार्गावर स्कूटर चालवताना त्यांनी जळते फटाके फेकले, ज्यामुळे इतर वाहनचालकांमध्ये घबराट पसरली.
पार्टीवेळी अचानक ब्लाऊजचे हुक तुटल्यास काय करावे असा प्रश्न पडतोच. पण पुढील काही DIY हॅक्सच्या मदतीने ब्लाऊज पुन्हा आधीसारखे स्टिच करू शकता.