Trendy Saree Designs : हिरामंडीमधील अभिनेत्री संजीदा शेखची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्रीच्या हिरामंडी सीरिजमधील भूमिकेने सर्वांना भुरळ पाडली आहेच. पण संजीदाच्या काही साड्या कोणत्याही पार्टी-फंक्शनवेळी नेसण्यासारख्या आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. माजी मंत्री अनिल परब यांना परत संधी देण्यात आली आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या नात्यात फूट पडल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. अशातच नताशाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
'लापता लेडीज' फेम प्रतिभा काळ्या रंगाच्या स्ट्रेट सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. खुले केस आणि कमीतकमी तिने मेकअपसह सूट लुक पूर्ण केला आहे . असे अनेक तिचे लुक तुम्ही रिक्रिएट करू शकता त्यासाठी वाचा सविस्तर .
Lok Sabha 6 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिसा या 7 राज्यांचा समावेश आहे.
प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असतात.सध्या बाबा प्रेमानंद यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ते सांगत आहेत की कोणत्या लोकांच्या घरात देवी लक्ष्मीचा स्थायी निवास आहे. काय आहे ते जाणून घ्या या व्हिडिओमध्ये...
अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या घरी लवकरच एका चिमुकल्याचे आगमन होणार आहे. अशातच दीपिकाच्या पिवळ्या रंगातील ड्रेसची चर्चा होतोय. अशातच तुम्हालाही दीपिकासारखे काही आउटफिट्स प्रेग्नेंसीवेळी कॅरी करायचे असल्यास तर पाहूयात लेटेस्ट डिझाइन.
सध्या निळा रंग अनेकांना भुरळ घालताना दिसत असून अनेकांची पसंत देखील निळ्या रंगाकडे वळली आहे. त्यामुळे मुलींना निळ्या रंगात कोणत्या साड्या घ्याव्या असा संभ्रम निर्माण होत असेल तर तुमच्यासाठी आहे, नक्की वाचा.
लैलाचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या इगतपुरी येथील फार्म हाऊसवर पोहोचले होते. दरम्यान, लैला खानची आई सेलिनाने तिची बहीण अल्बाना पटेल यांच्याशी बोलून सांगितले की, ती तिचा तिसरा पती परवेझ इक्बाल टाकसोबत आहे.