कर्नाटकातील उडपी येथे दोन गटांमध्ये राडा झाला असून अपघातात एक जनाला उडवल्याचे दिसून आले आहे. दोन स्विफ्ट गाड्यांमध्ये लोक आले असताना त्यांनी एकमेकांशी भांडण केली असून यामध्ये एकाच मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात कैरी आणि पुदीन्याची चटणीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण बहुतांशवेळा चटणी तयार केल्यानंतर काळी पडते. यावर उपाय काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 27 मे ला जाहीर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली.
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. अपघाताच्या रात्री आरोपीसोबत ड्रायव्हर असल्यामुळे त्याला आजोबानी धमकावून जबाब बदलण्याबाबत सांगितले होते.
कान्स फिल्म फेस्टिव्हलध्ये कोलकाता येथे राहणारी अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने इतिहास रचला आहे. अनसूयाला कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार आहे.
एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक अॅलर्ट जारी केला आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना येणारे एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप मेसेजसंदर्भात महत्त्वाची सूचना दिली आहे. अन्यथा तुमची मोठी फसवणूक होऊ शकते असेही बँकेने आपल्या सूचनेत म्हटले आहे.
राजस्थानची राजधानी जापूर येथील पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. येथे प्रतिष्ठित घरातील मुले आणि मुली लज्जास्पद अवस्थेत सापडली असून यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
WhatsApp Update : व्हॉट्सअॅपवर लवकरच एक खास फीचर रोलआउट होणार आहे. खरंतर, प्रोफाइल फोटो बदलण्यासंदर्भातील नवे फीचर असणार असल्याचे सांगितले जात आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
पश्चिम बंगाल येथे परत एकदा हत्या घडली आहे. येथे शेख मैबुल असे हत्या झालेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा होता. ते माजी ग्रामपंचायत सदस्य असून दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.