मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जूही परमार आजही नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीला 'कुमकुम' मालिकेमुळे घरोघरी पोहोचली. पण अभिनेत्रीने कास्टिंग काउचची शिकार झाली असल्याचा खुलासा केला आहे.
कंपनी BARK द्वारे लाँच करण्यात आलेली विमानसेवा व्यक्तींसाठी नव्हे खास कुत्र्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. खासियत अशी की, कुत्र्यांसाठी आलिशान विमानसेवा असणार आहे.
सध्या उत्तर भारत चांगलाच तापला असून उष्णतेची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय.
PM Kisan योजनेचा 17 वा हप्ता जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पण त्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा हे काम तुम्ही हा हप्ता येण्यापूर्वीच पूर्ण करा.
Trendy Blouse Designs : लग्नसोहळ्यावेळी महिलांना साज-श्रृंगार करणे फार आवडते. अशातच बहुतांश महिलांना सर्वकाही गोष्टी परफेक्ट असाव्या लागतात. लग्नासाठी तुम्ही हटके आणि लेटेस्ट ब्लाऊज डिझाइन शोधत असाल तर प्राजक्ता कोळीच्या काही डिझाइन कॉपी करू शकता.
जून महिन्यामध्ये पाच रविवार येतात. विकली ऑफ असल्यामुळे 5 दिवस बँकेला सुट्टी राहणार आहे. यावेळी सुट्ट्या जोडून येत असल्यामुळे अनेकांनी त्यांच्या सुट्टीचे नियोजन केलेले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जूनला जाहीर करण्यात आली होती. परंतु ती दहा दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती.
पाश्चराइज्ड दूध हे बर्ड-फ्लू विषाणू H5N1 ने दूषित - उंदरांना खाऊ घातल्यास ते आजारी पडतील आणि त्यांचे अवयव खराब होतील. बर्ड फ्ल्यूच्या संदर्भात इंग्लंडमधील प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला.
हिंदू धर्मात काही गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल काही नियम आहेत. याचे पालन करावे असा सल्लाही घरातील मंडळींकडूनही दिला जातो. अशातच रस्त्यावर पडलेल्या कोणत्या गोष्टींवरुन चुकूनही पाय देऊ नये याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...