सध्या डीप नेकच्या कारणास्तव महिला डबल साइड टेपचा वापर करतात. हुक तुटल्यास डबल साइड टेपने चिकटवू शकता.
प्रत्येक तरुणीच्या पर्समध्ये सेफ्टी पिन असतो. यामुळे ब्लाऊजचे हुक तुटल्यास सेफ्टी पिनने पिनअप करू शकता.
ब्लाऊजचे हुक तुटल्यानंतर हेअर क्लिपचा वापर करू शकता.
ब्रोचचा वापर करूनही पार्टीवेळी तुटलेल्या ब्लाऊजला हुक म्हणून लावू शकता.
हुक तुटल्यास रिबीन किंवा धाग्याचा वापर करून ब्लाऊज व्यवस्थितीत करू शकता.
सुई धाग्याचा वापर करून पटकन ब्लाऊजचे तुटलेले हुक लावू शकता.यासाठी पर्समध्ये सुई-धागा घेऊन फिरावे लागेल.