मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नुकतीच प्रदर्शित झालेली पंचायत सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सीरिजमध्ये मंजू देवी उर्फ नीना गुप्ता आपल्या खासगीसह फॅशन अंदाजामुळे चर्चेत असतात. अशातच नीना गुप्तांचे काही वेस्टर्न आउटफिट्स पाहूयात…
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची तारीख आता समोर आली आहे. 12 जुलै 2024 रोजी अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत.
कथित 'रेशन वितरण घोटाळ्याच्या' चौकशीच्या संदर्भात ईडीने बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताला समन्स बजावले आहे. वृत्तानुसार, अभिनेत्रीला कोलकाता येथील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. बुधवारी रात्री पोलीस ठाण्याच्या जवळच गोळीबार झाल्याची घटना घडली. टू व्हिलरवरुन दोघांनी येऊन एका तरुणावर थेट गोळीबार केला आणि या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
जेनिफर विंगेट आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिची प्रत्येक भूमिका तिचा प्रेक्षकांना कायम आवडली आहे. मग ती निगेटिव्ह असो व पॉसिटीव्ह.
ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने निलंबन करण्यात आले आहे. विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
Crime : मध्य प्रदेशातील जबलपुर येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीने स्वत:च्या वडिलांसह भावाची हत्या केल्यानंतर पळ काढला होता. यामागील कारण काय आणि नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर....
येत्या 48 तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता असून राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता आहे.
Pune Porsche Crash : पुणे पोर्श कार दुर्घटनेच्या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी आरोपी डॉ. अजय तावरे संदर्भात मोठा खुलासा केला आहे. अशातच डॉ. तावरेच्या समस्या वाढू शकतात.