वयाच्या चाळीशीनंतर हाडं मजबूत राहण्यासाठी करा या 5 फळांचे सेवन
Lifestyle Nov 05 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
मजबूत हाडांसाठी कोणत्या फळांचे सेवन करावे?
दीर्घायुष्य जगण्यासाठी हेल्दी राहणे फार महत्वाचे आहे. तर वयाच्या चाळीशीनंतर शरिरातील हाडं मजबूत राहण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या फळांचा समावेश करावा याबद्दल जाणून घेऊया...
Image credits: social media
Marathi
संत्र
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. दररोज संत्र्याचे सेवन केल्याने हाडांना बळकटी मिळते.
Image credits: social media
Marathi
केळ
केळ्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
किवी
किवीच्या सेवनामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात. यामध्ये व्हिटॅमिन सी असून शरिरात कोलेजन तयार होण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
एवोकाडो
आरोग्यासाठी एवोकाडोचे सेवन करणे फायदेशीर ठरले जाते. यामध्ये हेल्दी फॅट्स असतात. यामुळे पोषण तत्त्वे शोषून घेण्यास मदत करतात.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.