बोललीवूडमधील अनेक असे स्टार आहेत जे अंबानींच्या ग्लॅमर पासून दुसरं राहण्याचा प्रयत्न करतात. इतर स्टार्स व्यतिरिक्त ते कधीही तुम्हाला अंबानींच्या पार्टी मध्ये दिसणार नाही. जाणून घ्या कोणते स्टार आहेत असे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती जाणून घ्या.
मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा जितेंद्र आव्हाडांकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला वेगवेगळ्या गोष्टी घडत असून त्यामुळे सगळं राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वकिलाकडून लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे.
शेअर मार्केटमध्ये ४ जूननंतर चांगले पैसे होतील, असा अंदाज इंटरनॅशनल ब्रोकरेज फर्मने सांगितला आहे. त्यानुसार मोदी शेअर्स या शेअर्सला नाव देण्यात आले असून त्या शेअर्सची संख्या ५४ आहे.
निफाड तालुक्यात शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन अल्पवयीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने नाशिकवर शोककळा पसरली आहे.
बुधवारी बॉम्बच्या भीतीने बंगळुरूमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर खळबळ उडाली होती. विमानतळावरील अल्फा 3 इमारतीच्या बाथरूमच्या आरशावर लिहिलेल्या धमकीमध्ये 25 मिनिटांत विमानतळ व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यालयांवर बॉम्बस्फोट करण्याचा इशारा दिला होता.
ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत स्वत:च्या समाजासाठी अनेक लढे दिले, मग मनोज जरांगे मराठा समाजासाठी लढत असतील तर काय चुकलं? शिवसेना ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
मृण्मयी देशपांडेने छोटा पडदाच नव्हे, तर चित्रपट, नाटक आणि मालिका विश्व गाजावणारी अभिनेत्री म्हणून नाव लौकिक केलं आहे. ‘कुंकू’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे.
पुष्पा 2 सिनेमाची प्रत्येकजण आतुरनेते वाट पाहत आहे. सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. अशातच सिनेमातील 'अंगारों' लिरिकल गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.