दरवाज्यामागे कपडे लावणे शुभ की अशुभ? वाचा वास्तुशास्र काय सांगते
Lifestyle Nov 05 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
वास्तुशास्र टीप्स
घरात कमी जागा असल्याच्या कारणास्तव बहुतांशजण दरवाज्यामागे कपडे लटकवून ठेवतात. पण वास्तुशास्रानुसार, दरवाजामागे कपडे लावणे शुभ की अशुभ हे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
घरातील उर्जेवर नकारात्मक प्रभाव
घराच्या प्रवेशद्वाराच्या मागे कपडे लटकवून ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडला जातो. यामुळे घरातील वातावरण बिघडले जाते.
Image credits: social media
Marathi
मानसिक तणाव आणि अस्थिरता
वास्तुनुसार, घराच्या कोणत्याही दरवाज्यामागे कपडे लटकवून ठेवू नये. यामुळे मानसिक तणाव आणि आयुष्यात अस्थिरता वाढली जाते.
Image credits: social media
Marathi
आर्थिक समस्येचे संकेत
दरवाज्यामागे कपडे लावल्याने आर्थिक अडथळे निर्माण होतात. वास्तुमधील आर्थिक स्थिरता बिघडली जाते.
Image credits: social media
Marathi
आरोग्यावर नकारात्मक प्रभाव
दरवाज्यामागे कपडे लावल्याने घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडला जातो.
Image credits: social media
Marathi
घरातील सकारात्मकता दूर होते
घराच्या दरवाजामागे कपडे लटकवून ठेवल्याने घरातील सकारात्मकता दूर होते. यामुळे परिवारातील व्यक्तींमध्ये तणाव आणि वादाची स्थिती वेळोवेळी निर्माण होऊ शकते.
Image credits: social media
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.