लिंबूसोबत चुकूनही खाऊ नका या गोष्टी, बिघडेल आरोग्य
Lifestyle Nov 05 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
लिंबूमधील गुणधर्म
लिंबात अॅसिडिक गुणधर्म असतात. यामुळे काही गोष्टींसोबत लिंबाचे सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. याशिवाय पचनासंबंधित समस्याही उद्भवू शकतात.
Image credits: social media
Marathi
डेयरी प्रोडक्ट्स
लिंबात सायट्रिक अॅसिड असल्याने दूध व एखाद्या डेयरी प्रोडक्ट्ससोबत लिंबू मिक्स केल्यास ते खराब होतात. याशिवाय लॅक्टिक अॅसिड गुणधर्म असणाऱ्या पदार्थांसोबत लिंबाचे सेवन करणे टाळावे.
Image credits: facebook
Marathi
अत्याधिक मसालेदार पदार्थ
अत्याधिक मसालेदार पदार्थांमध्ये लिंबाचा रस मिक्स करू नये. यामुळे पदार्थाची चव आणि आरोग्य बिघडले जाते.
Image credits: facebook
Marathi
मांस
मांससोबत लिंबाचे सेवन कधीच करू नये. यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Image credits: facebook
Marathi
पपई
लिंबू आणि पपईचे सेवन एकत्रित करू नये. यामुळे आरोग्याचे नुकसान होते.
Image credits: Facebook
Marathi
छास
छाससोबत लिंबाचा रस मिक्स करू नये. या दोन्ही वस्तू एकत्रित केल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवली जाईल.
Image credits: facebook
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.