स्पेनमधील बार्सोलोना येथे जगातील सर्वाधिक मोठा टेक इवेंट सुरू आहे. यामध्ये प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. अशातच मोटोरोला कंपनीने स्मार्ट वॉच प्रमाणे घालता येईल असा फोन लाँच केला आहे.
सिद्धू मूसेवालाची आई गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांपासून त्या घराबाहेर पडल्या नसल्याचे सांगण्यात येते.
इस्रोच्या गगनयान मोहीमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय पंतप्रधानांनी कार्यक्रमाला संबोधित करत अंतराळवीरांचे कौतुक केले आहे.
दिल्लीमध्ये एका रुग्णाच्या पोटातून 39 नाणी आणि 37 चुंबक बाहेर काढण्यात आले आहेत. आपण यामागील कारण जाणून घेतल्यास थक्क होऊन जाल,.
बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह लवकरच डॉन 3 सिनेमात झळकणार आहे. सध्या या सिनेमाच्या बजेटची जोरदार चर्चा सुरू असून त्याचे बजेट ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल.
Amazon Pay : Amazon Pay ला पेमेंट एग्रीगेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे.
विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन वाद निर्माण झाला. अशातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Artificial intelligence : कृत्रिम बुद्धिमतेचा वापर सर्वच स्तरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कर्करोग विभागाने यावरच एक अँप बनवले असून ते लाँच करण्यात आले आहे.
इस्रोच्या गगनयान मोहीमेसाठी अंतराळवीरांच्या नावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केली जाणार आहे.
शिंदे सरकारकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. अशातच जरांगेंच्या मागण्या दिवसागणिक वाढत चालल्या असून त्यांची भाषा राजकीय पद्धतीची झाल्याचे दिसून येत आहे.