अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अंबानी परिवाराच्या वेडिंगलाही दोघेही एकत्रित दिसले नाही. अशातच अभिषेक बच्चनने ऐश्वर्यापासून विभक्त होण्याची हिंट दिली आहे.
Reel Star Aanvi Kamdar : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे ही घटना घडली आहे.
Vi Recharge Plans : Vodafone Idea ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवून वापरकर्त्यांना एक नवीन धक्का दिला आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
प्रियांका चोप्रा आपला 18 जुलैला वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जन्मलेल्या प्रियांकाने तिचे नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे. अशातच प्रियांकाच्या कोट्यावधींच्या बंगल्यात खोल्यांपेक्षा बाथरुमच अधिक असल्याचे काही फोटो पाहूयात...
Manorama Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक येथून उडी मारत एका जेष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याआधी व्यक्तीने मुलाला फोन करुन याची माहिती दिली असेही सांगितले जात आहे.
Dubai Princess to Husband : संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक यांच्या मुलीने पतीना इंस्टाग्रामवरुन घटस्फोट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय राजकुमारीने पतीवर काही आरोप देखील लावले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया....
Maharashtra Rains : महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवमान खात्याने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा इशारा दिला होता.
दिलीप खेडकर यांना आतापर्यंत दोनदा निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन सरकारने दिलीप खेडकरवर लाचखोरीसंदर्भात वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई केली होती.
IRCTC ने परतावा ऑफर करणाऱ्या Google जाहिरातींच्या घोटाळ्यांविरुद्ध चेतावणी दिली आहे. वापरकर्त्यांनी बँकिंग माहिती शेअर करणे किंवा AnyDesk सारखे ॲप्स इंस्टॉल करणे टाळावे. IRCTC कधीही पॅन नंबरसाठी कॉल करत नाही.