पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रदर्शित झाला आहे. यात त्यांनी ड्रोन दीदीसोबत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले आहे. त्यांनी उद्घाटन केल्यानंतर हा पूल लोकांसाठी खुला केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 370 जागांचे लक्ष्य दिले आहे. त्यासंदर्भातील बैठकींचे सत्र दिल्लीत सुरु झाले आहे.
आंध्र प्रदेशात जनसेना आणि टीडीपी या दोघांमध्ये युती होणार आहे. 118 जागांवर विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
बॉलिवूडमधील असे बहुतांश कलाकार आहेत ज्यांना सिनेमात यश मिळाले नाही. पण व्यावसायाच्या जगात त्यांना बादशाह म्हणून ओखळले जाते. त्यापैकीच एक म्हणजे बिपाशा बासू हिचा पती करण सिंग ग्रोव्हर आहे.
भारत संरक्षण खर्चात जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. अमेरिका, चीन आणि रशिया या देशानंतर भारताचा क्रमांक लागतो.
उत्तराखंड पोलिसांनी मोठी कारवाई करत हलद्वानी हिंसाचारातील मास्टरमाइंड अब्दुल मलिकला अटक केली आहे. अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
गरीब आणि मजूरांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी मोदी सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. खरंतर, या योजनेचा शुभारंभ वर्ष 2020 मध्येच झाला होता. आता या योजनेत 29 कोटींहून अधिक जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात पुणे येथून एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. त्याचे अनावरण रायगड किल्ल्यावरून करण्यात आले.