पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू येथे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी केली. त्यांनी चीनचे रॉकेट जाहिरातीत दाखवल्यामुळे डीएमके या पक्षावरही टीका केली आहे.
राजस्थानमधील जालोर पोलिसांकडून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. खरंतर, डॉक्टरने महिलेला बेशुद्धीचे इंजेक्शन देत तिच्यावर बलात्कार करण्याचा आरोप आहे.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती….
आचार संहितेचे उल्लंघन केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा पुन्हा कोर्टासमोर हजर झाल्या नाहीत. अशातच कोर्टाने जयाप्रदा यांना फरार घोषित केलेय.
गगनयान मोहिमेचे कॅप्टन प्रशांत नायर हे एका अभिनेत्रीचे पती आहेत. याबाबतची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावरून दिली आहे.
हिमाचल प्रदेशातील राजकरण सध्या तापले आहे. खरंतर, हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 पैकी सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजप उमेदवार हर्ष महाजन यांना मत दिले.
1300 किलोमीटरच्या महामार्गामुळे प्रवाशांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे. यामुळे लवकर प्रवास आटोपणे शक्य होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने रुग्णालयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय शुल्कांसंदर्भात केंद्र सरकारने मापदंड ठरवावे असे आदेश दिले आहेत. याशिवाय रुग्णालयातील वैद्यकिय उपचारासांठीच्या खर्चाचे दरही ठरवावेत.
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलीन सरकारवर टीका केली आहे. येथे त्यांनी ₹17,300 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू केला जाऊ शकतो. यासाठी तयारी करण्यात आली असून अचार संहितेआधीच सीएए लागू होण्याची शक्यता आहे.